ल आद्याक्षराहून मुलींची नावे

ल आद्याक्षराहून मुलींची नावे | l Marathi baby girl names

लज्जा

लाजाळू, लाजवंती

लज्जावती

लता

वेल

लतांगी

वेलीसारखे अंग असलेली

लतिका

देवी

ललना

मनोहर, जीभ, स्त्री

ललितकांता

ललितगौरी

गौरी

ललिता

सुगंधी द्रव्य, कस्तुरी

लवलीन

तल्लीन

लवंगलता

लवंगी

लवंगिनी

लक्षणा

लक्ष्मणा

एका ऋषिकन्येचे नाव

लक्ष्मी

पैशाची देवता, विष्णूपत्नी

लक्ष्मीदेवी

लक्ष्मीश्री

लालन

कौतुक

लालना

लावण्य

लावण्या

सौंदर्या

लावण्यप्रभा

सौंदर्यवती

लावण्यवती

लिनी

लिपिका

लीना

तन्मय

लीला

क्रीडा

लीलावती

भास्कराचार्यांची कन्या

लीली

एका फ़ुलाचे नाव

लुब्धा

लेखा

रेष

लैला

लोचना

डोळा

लोपा

लोपामुद्रा

एक साध्वी, अगस्त्य ऋषिपत्नी

लोलक

लोलिता

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *