म आद्याक्षराहून मुलींची नावे

म आद्याक्षराहून मुलींची नावे | m Marathi baby girl names

मघा

एका नक्षत्राचे नाव

मत्स्यगंधा

शंतनुराजाची पत्नी, सत्यवती

मती

बुध्दी, आदर, प्रवृत्ती

मथुरा

नंदवंशाची नगरी

मदनमोहिनी

मदनाला मोहून टाकणारा तरुणी, वसंतसेनेची सखी

मदनमंजरी

मदनाची मंजिरी

मदनमंजुषा

प्रेमाची रोटी

मदनलेखा

प्रेमाने प्रेरित झालेली

मदनिका

मेनकापुत्री

मदालसा

विलासी स्त्री

मधु

मधुर, सुखद

मधुकांता

मधुगंगा

मधुजा

मधुपा

मधुबाला

गोड तरुणी

मधुमती

प्रसन्न स्वभावाची

मधुमालती

एक वेल विशेष

मधुमालिनी

हार तयार करणारी

मधुमिता

गोड तरुणी

मधुमंजरी

गोड नाजुक मंजिरी

मधुयामिनी

मधुर रात्र

मधुरा

गोड स्त्री

मधुराक्षी

गोड डोळ्यांची

मधुरिका

मधुरिता

माधुरी

मधुरिमा

माधुर्य

मधुलता

माधवीची वेल

मधुलिका

एका वेलीचे नाव

मधुलेखा

मधुवती

मधुवंती

एक राग

मधुसरवा

मधुसुरजा

मधुश्री

मधुर, चंद्र

मनकर्णिका

एका राणीचे नाव

मनमोहिनी

मनाला भुरळ पाडणारी

मनवामन

मनवेलामन

मनस्विनी

अभिमानी, निश्चयी, मन ताब्यात असलेली

मनाली

एका नगरीचे नाव, मनाची मैत्रीण

मणि

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *