न आद्याक्षराहून मुलींची नावे

न आद्याक्षराहून मुलींची नावे | n Marathi baby girl names

नकुला

नगजा

पर्वतापासून झालेली

नगीना

रत्न

नचिकेता

नटाली

नताशा

नम्रता

विनयशील

नमिता

नम्र

नमुदी

नयनतारा

ताऱ्यांसारखे डोळे असलेली

नयनस्वप्ना

नयनासुंदर डोळ्यांची

नारायणी

दुर्गा, लक्ष्मी, पहिला/ दुसरा प्रहर

नर्गिस

नर्मदा

एका नदी नाव, आनंद देणारा

नलीन

कमळ

नलिनाक्षी

कमळासारखे डोळे असलेली

नलिनी

कमळवेल

नवनिता

नवकलिका

नुकतेच लग्न झालेली

नवमी

नवला

नवीनचंद्र

नूतन चंद्र

नवीना

नूतन

नागलक्ष्मी

लक्ष्मी

नाजुका

सुकुमार

नामना

ख्याती

निकुंजा

लतामंडप

निकेता

घर, घर असलेली

निखिला

निजा

स्वत:ची

नीता

उत्तम चालीरीतीची

नित्यप्रिया

नित्या

शाश्वत

नित्याकल्याणी

नेहमी कल्याण करणारी, पार्वती

नितू

निधी

संचय, खजिना, समुद्र

नीना

एक नाव

नीपा

निपुणा

तरबेज

निपुणिका

चतुर, पारंगत

निभा

उजेड

नीमा

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *