ऊ आद्याक्षराहून मुलींची नावे

ऊजिता

ऊर्जा

शक्ती

ऊर्जिता

शक्तिमान, श्रेष्ठ

ऊर्मि

तरंग, लाट, भावनांचा आवेग

ऊर्मिला

लक्ष्मणपत्नी, भावनाप्रधान

ऊर्षिका

ऊर्वशी

एक अप्सराविशेष

ऊर्वी

पृथ्वी

ऊर्वीजा

पृथ्वीच्या पोटातून आलेली

ऊर्वीश

पृथ्वीपती

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *