प आद्याक्षराहून मुलींची नावे

प आद्याक्षराहून मुलींची नावे | p Marathi baby girl names

पद्मजा

लक्ष्मी, पद्मा

पद्मनयना

कमळासारखे डोळे असलेली, पद्मलोचना

पदमप्रिया

पदमल

पदमलक्ष्मी

पद्ममाला

कमळांची माळ

पद्मसुंदरी

कमळासारखी सुंदर

पद्मानना

कमळासारखे तोंड असलेली

पद्माराणी

कमळांची राणी

पद्माक्षी

पद्मासारखे डोळे असलेली

पद्मिनी

रुपवान स्त्री

पन्ना

पाचू

पयोष्णी

पुर्णा नदी

प्रचीती

पडताळा

प्रचेता

बुध्दिमान

प्रगती

सुधारणा

प्रतीची

पश्चिम दिशा

प्रणती

नम्रपणा

पर्णवी

प्रणती

नम्र

प्रणिता

प्रतिभा

बुध्दी, काव्यस्फूर्ती, प्रकाश,स्वरुप, चेहरा, तेज

प्रतिमा

प्रतिबिंब, मूर्ती

प्रतिक्षा

प्रथमा

पहिली

प्रथिता

प्रख्यात

प्रत्युषा

प्रभात

प्रदीप्ता

पर्णा

डहाळी, पळस, एका नदी नाव

प्रणाली

वाडःमय परंपरा

>प्रफुल्ला

हसरी, उमललेली, टवटवीत

प्रबोधिनी

जागृत झालेली

प्रभा

तेज

प्रभावती

तेजस्वी, ऐश्वर्यशाली, यौवनाश्व राजाची पत्नी, सूर्यपत्नी

प्रमदा

तरुणी स्त्री

प्रमिला

स्त्री, राज्याची राणी, अर्जुनपत्नी

परमेश्वरी

प्रमोदा

आनंदी

प्रमोदिनी

आनंदी

प्रवीणा

निष्णात

प्रसन्ना

निर्मळ, संतुष्ट

प्रशीला

शीलवती

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *