स आद्याक्षराहून मुलींची नावे

स आद्याक्षराहून मुलींची नावे | s Marathi baby girl names

सई

सखी

सगुणा

गुणी

सचला

सत्यप्रेमा

सत्यावर प्रेम करणारी

सत्यप्रिया

सत्यप्रिय असणारी

सत्यभामा

सत्राजितकन्या, कृष्णपत्नी

सत्यमती

सत्याला अनुसरणारी बुध्दी असलेली

सत्यरुपा

खरं बोलणारी

सत्यवती

शंतनुराजाची पत्नी, सत्वशील

सत्यशीला

चारित्र्यवान

सत्या

सत्यवचनी

सतलज

सती

साध्वी, दुर्गा, शिवपत्नी

सन्मित्रा

चांगली मैत्रीण

सतेज

एका नदीचे नाव

सना

सदैव

स्नेहकांता

प्रियसखी

स्नेहप्रभा

स्नेहलता

प्रेमळ, मैत्रीण

स्नेहशीला

प्रेमळ, मैत्रीण

सपना

समता

सारखेपणा

समा

समिधा

हवनद्रव्य

समीरा

वारा, समीरण

समीक्षा

समृध्दी

भरभराट, संपन्नता

स्मृती

आठवण

स्मृतिगंध

सरपरदा

दुसरा प्रहर

सरला

निष्कपट

सर्वरुप

सर्वांचे रुप असलेली

सरस्वती

शारदा, प्रयागक्षेत्री अदृश्यपणे गंगेला मिळणारी नदी

सरिता

नदी

सरोज (जा)

कमळ

सरोजिनी

कमललता

सलीला

सलोनी

नाजूक

स्वप्नगंधा

स्वप्नसुंदरी

स्वनातली सुंदरी, अतिशय सौंदर्यवती

स्वप्ना

स्वप्न

स्वप्नाली

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *