श आद्याक्षराहून मुलींची नावे

श आद्याक्षराहून मुलींची नावे | sh Marathi baby girl names

शकुनिका

शकुला

शकूंतला

कण्व मानसकन्या, दुष्यंत पत्नी

शची

इंद्रपत्नी

शततारका

एका नक्षत्राचे नाव

शतपत्रा

शतप्रवा

वेळू

शतभिषा

एका नक्षत्राचे नाव

शतानंदा

शतावरी

शबनम

शबरी

रामभक्त भिल्लीण

शमा

ज्योत, दिवा

शरच्चंद्रिका

शरदचंदा

शरदचंद्रा

शरदिनी

शरण्या गौरी

शरयू

अयोध्य्नजीकची नदी

शर्मिला

लाजाळू, शर्मिली

शर्मिष्ठा

ययातीची पट्टराणी, एका नक्षत्राचे नाव

शरयू

एक नदी

शर्वरी

शरावती

एका नदीचे नाव

शलाका

तृण, अंकुर, किरण, कुंचला, रेखा

शशी

शशिकला

चंद्रकला, एका समवृत्ताचे नाव

शशिप्रभा

शशिबाला

शशिवदना

शाकांबरी

शान

शोभा, थाट

शामा

दुर्गा, सावळी, श्यामला

शारजा

शारदा

सरस्वती

शारदाचरण

सरस्वतीचरण

शाल्मली

सावरीचे झाड

शालिनी

एका समवृत्ताचे नाव

शाश्वती

अक्षय

शिखरिणी

एका समवृत्ताचे नाव

शिखा

केसांची वेणी

शीतरश्मी

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *