श्र आद्याक्षराहून मुलींची नावे

श्र आद्याक्षराहून मुलींची नावे | shr Marathi baby girl names

श्रध्दा

विश्वास, आदर

श्रवणा

श्रावणी

श्री

शोभा, लक्ष्मी

श्रीअंबा

श्रीकला

श्रीकांता

श्रीदेवी

शोभेची देवता

श्रीपर्णा

कमळ

श्रीप्रभा

श्रींची प्रभा

श्रीनंदा

श्रीमुग्धा

श्रीरुपा

राधा

श्रीरेखा

श्रीरंजना

श्रीना रंजविणारी

श्रीलेखा

श्रीविद्या

श्रीहर्षा

श्रींचा आनंद

श्रुतकीर्ती

सुप्रसिध्द

श्रुतदेवी

श्रुता

ज्ञानी, विदुषी

श्रुती

ऐकलेला

श्रेया

सुयोग्य, कल्याणी, पसंत पडण्यासारखे

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *