त आद्याक्षराहून मुलींची नावे

त आद्याक्षराहून मुलींची नावे | ta Marathi baby girl names

तनया

कन्या

तन्मयी

तल्लीन

तन्वी

नाजूक, तरुण, कृश

तन्वंगी

तरुण, कृश, नाजूक अंग असलेली

तनू

तनुजा

तनुश्री

तनोहरिणी

अंधार दूर करणारी

तपती

तपस्या

तपसी

तप करणारी

तपस्विनी

साध्वी

तपुजा

तनुपासून जन्मलेली

तमन्ना

इच्छा

तमसा

एक नदी

तरणी

कोट, प्रकाशकिरणा

तरणीजा

तर्पणा

तृप्त करणारी

तरल

तरला

तेजस्वी, चंचल

तराना

रागदारी

तरीषी

तरु

तरुजा

लता, तरुपासून जन्मलेली

तरुणा

स्त्री, युवती

तरुणी

तरुणिका

तरुण स्त्री

तरुणीमा

तरुबाला

वृक्षाची बालिका (वेल)

तरुलता

वेल

तरंगिणी

नदी

तानि

तापी

एक नदी

तारका

चांदणी, एका नक्षत्राचे नाव

तारकेश्वरी

तारकांची स्वामीनी

तरा

तारका, चांदणी

तारामती

पंचकन्यांपैकी एक, हरिश्चंद्राची पत्नीतारांगनी

तारिका

तारिणी

तारणारी

तारुल

तितिक्षा

क्षमा, सहनशीलता

तिलका

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *