व आद्याक्षराहून मुलींची नावे

व आद्याक्षराहून मुलींची नावे | v Marathi baby girl names

वज्रबाला

वज्रा

गोकुळातील स्त्री

वज्रेश्वरी

वत्सला

बलराम कन्या, मायाळू

वनचंद्रिका

वनातील चांदणे, वनज्योत्सा

वनगौरी

वनजा

वनातील जन्मलेली

वनजोत्स्ना

वनज्योती

वनातील ज्योत

वनप्रिया

वनप्रिय असणारी, कोकिळ

वनदेवता

वनात राहणारी देवी

वनदेवी

वनात राहणारी देवी

वनदुर्गा

वनात राहणारी पार्वती

वनमाला

वनातील फुलांची माळ

वनराणी

वनाची स्वामिनी

वनलता

वनातील वेली

वनलक्ष्मी

वनाची शोभा, लक्ष्मी, वनश्री

वनिता

स्त्री, पत्नी

व्रती

साध्वी

वर्तिका

वरदलक्ष्मी

लक्ष्मी

वरप्रदा

वर देणारी, वरदा

वर्षदा

वर्षा

पावसाळा

वरालिका

वरुणा

वहिदा

वल्लभा

प्रिया

वल्लरी

वेल

वसू

वसुधा

पृथ्वी, वसुमती, वसुंधरा

वसुश्री

संपत्तीची शोभा, धनवान, गोधान

वसंतलता

वसंत ऋतूतील वेल

वसंतलतिका

वसंत ऋतूतील वेल

वसंतभैरवी

वसंतसेना

एक संस्कृत नायिका

वसंतशोभा

वाग्देवी

वागेश्वरी

वाणीची देवता

वाणी

बोलणे

वामदेवी

वामा

लक्ष्मी, सरस्वती

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *