य आद्याक्षराहून मुलींची नावे

य आद्याक्षराहून मुलींची नावे | y Marathi baby girl names

यमुना

एका नदी नाव

यशदा

यश देणारी

यशप्रभा

यशवंती

यशस्वी झालेली

यशश्री

यशस्विनी

विजयी

यशीला

यशोगौरी

यशोदा

श्रीकृष्णाची ’आई’, यशोमती

यशोधरा

यश धारण करणारी गौतम बुध्दाची माता

यशोनी

यशोक्षा

यज्ञा

यामा

चांदणी रात्र, यामिनी

यामीरा

याक्षिकी

याज्ञसेना

द्रौपदी

युक्ता

योग्य, साजेशी

युगंधरा

पृथ्वी, युगे धारण करणारी

युति

युथीला

युवती

योगबाला

योगमाता

दुर्गामातेचे नाव

योगमाया

योग्या

योग्य आचरणारी, समर्थ

योगा

योगिता

योग्य, संबंध जोडणारी

योगीताबाला

योगिनी

साध्वी, जादूगार

योगेश्वरी

योजनगंधा

दूरवर सुवास पसरवणारी

योजना

नियुक्ती, आराखडा

योषिता

स्त्रीयोशोगौरी

यौवना

तरुणी

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *