कुंभ राशीच्या मुलींची मुलांची नावे

कुंभ राशीच्या मुलींची मुलांची नावे | Aquarius Girls Boys Names

कुंभ | Aquarius
Aquarius Boys and Girls Names

बारा राशींपैकी अकरावी रास

कुंभ राशीधारी व्यक्तीचं नाव पुढील वर्णाक्षरांवरुन येते- गु,गे,गो,सा,सी,सू,से,सो,द,दा,स,श्र
राशीस्वामी

शनी
शरीरयष्टी

मध्यम बांध्याच्या, डौलदार शरीर, सतेज कांती
व्यक्ति (स्वभाव) विशेष

चंचल वृत्तीची, सह्रदय, चपळ, शुध्द अंतंरंग, बाह्य भपक्याचा अभाव, सामाजिक कार्यात रस असूनहि एकांतप्रिय. ललित कलांची भोक्ती. माणसांची पारख उत्तम, गुरुजनांची भक्त, तत्वचिंतक, लोकप्रिय.
राशीचा रंग

भुरकट

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *