कर्क राशीच्या मुलींची मुलांची नावे

कर्क राशीच्या मुलींची मुलांची नावे | Cancer Girls Boys Names

कर्क(Cancer)

बारा राशींपैकी चौथी

कर्क राशीधारी व्यक्तीचं नाव पुढील वर्णाक्षरावरुन येते – ही,हू,हे,हो,डा,डी,डू,डे,डो,ड

राशींचा स्वामी – चंद्र

शरीरयष्टी – शिडशिडीत, मध्यम बांधा, वर्ण गोरा.

व्यक्ति (स्वभाव) विशेष- दृढनिश्चयी, धैर्यवान, बुध्दिमान, गुणवान, उद्योगी, कष्टाळू, भित्री, चंचल वृत्तीची, दानशूर, धर्मशील, प्रतिभाशाली आणि विवेकी, निर्णायक वृत्तीचा व प्रेरणेचा अभाव, ध्येयवादी जीवन जगणारी, परंतु दुसऱ्यांपासून अनेक गोष्टी लपवून ठेवणारी, अत्यंत सावधपणे वागणारी, शीघ्रकोपी, उतावीळ वृत्तीची, परदेश प्रवासाची आवड असणारी.

राशीचा रंग – बदामी

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *