मीन राशीच्या मुलींची मुलांची नावे

मीन राशीच्या मुलींची मुलांची नावे | Pisces Girls Boys Names

मीन | Pisces
Pisces Boys and Girls Names

बारा राशीपैकी शेवटची मीन राशीधारी व्यक्तीचं नाव पुढील वर्णाक्षरांवरुन येते – दी,दू,भ,दे,दै,दो,चं,चा,चि,झ,थ

राशीस्वामी – गुरु

शरीरयष्टी – बुटकी. स्थूल आणि मेदस्वी, हात पाय लहान, नाक सुंदर, डोळे लहान, पण चेहरा भव्य, दात आणि ओठ उघडे, त्वचा मुलायम.

व्यक्ति (स्वभाव) विशेष – प्रामाणीक, क्षमाशील, विश्वासू, ह्रदयानं प्रेमळ, अत्यंत, दयाळू, स्वाभिमानी, भाग्यशाली, विनयशील, जीवन अस्थिर, कल्पनामय आणि तात्विक घटनांनी परिपूर्ण, विज्ञान विषयात रस. लोकदरास पात्र.

राशीचा रंग – मळकट पांढरा.

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *