वृश्चिक राशीच्या मुलींची मुलांची नावे

वृश्चिक राशीच्या मुलींची मुलांची नावे | Scorpio Girls Boys Names
वृश्चिक(Scorpio)

बारा राशींपैकी आठवी

वृश्चिक राशीधारी व्यक्तीचं नाव पुढील वर्णाक्षरावरुन येते – तो,ना,नो,नू,नी,य,या,यि,यु,य

राशि स्वामी – मंगळ

शरीरयष्टी – धिप्पाड, निरोगी, डोळे, घारे, नाक नकटे, केस कुरळे.

व्यक्ति (स्वभाव) विशेष – संघर्षप्रिय, कारस्थानी, धाडसी, प्रामाणिक, शीघ्रकोपी, राग सहजासहजी जात नाही, कार्यारंभी उत्साही पण नंतर अनुत्साही. शत्रूंनी सतत वेढलेले.

अनेकांचे पोशिंदे, क्रीडाप्रेमी, ज्योतिषविद्या आणि गुढविद्या ह्यात रस, कुशल चिकित्सक आणि तत्वज्ञानीहि, वाटेल तिथं आणि वाटेल तेव्हा विनाविचार मत प्रगट करणारी.

राशीचा रंग – सुवर्णासारखा

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *