हरिश्चंद्रगड किल्ल्याचे फोटो

पुण्याहुन नाशिक मार्गावर आळेफाटा येथे येऊन कल्याण मुरबाडकडे जाणार्‍या हमरस्त्यावर माळशेज घाटाच्या अलीकडे खुबी हे गाव आहे. येथे उतरून खुबी रस्त्याने खिरेश्वर गावातून गडावर जाण्यासाठी पायी रस्ता आहे. (पायी अंतर ४ ते ५ तास) हा गड पूर्व-पश्चिम असा पसरला आहे. पश्चिमेला कोकणकडा हा एक अद्वितीय निसर्गाविष्कार आहे. अर्धवर्तुळाकार आणि डोकावणार्‍या ह्या कातळकड्याची सरळ उंची १५०० फुट आहे. खिरेश्वर येथील एक प्रेक्षणीय मंदिर व लेणे धरणाच्या पाण्याखाली गेले आहे. हरिश्चंद्रगड किल्ला

[nggallery id=10]

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *