कुटुंब मराठी चित्रपट फोटो

काकस्पर्श’ च्या अभूतपूर्व यशानंतर झी टॉकीज आणि महेश वामन मांजरेकर रुपेरी पडद्यावर पुन्हा एक धक्का द्यायला सज्ज झाले आहेत. या प्रसिद्ध जोडगोळीचा ‘कुटुंब’ हा चित्रपट ३१ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होत आहे.

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *