श्री तुळशीबाग गणपती पुणे फोटो

श्री तुळशीबाग गणपती पुणे फोटो | Shree Tulsi Baug Ganpati Pune Photos
श्री तुळशीबाग गणपती पुणे फोटो | Shree Tulsi Baug Ganpati Pune Photos

श्री तुळशीबाग गणपती हा पुण्यातील मानाचा चौथा गणपती आहे. या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली. १९७५  पहिल्यांदा पुण्यामध्ये फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचा मान या मंडळाला जातो. तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या भागात हा गणपती बसतो. १३ फुट उंचीची ही गणेशमुर्ती अतिशय आकर्षक आणि मनोवेधक आहे. या गणपतीला ८० किलो वजनाचे चांदीची आभुषने आहेत. कलाकार डी.एस. खटावकर गेली अनेक वर्षे या गणपतीची सजावट करत आहेत.

[nggallery id=99]

पुण्यातील मानाचे गणपती

One thought on “श्री तुळशीबाग गणपती पुणे फोटो

  1. Pingback: श्री तुळशीबाग गणपती पुणे | Shree Tulsi Baug Ganpati Pune

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *