शाही पनीर

साहित्य:

 • २५० ग्रा. पनीर
 • ३-४ वाटलेली टोमॅटो पेस्ट
 • १०० ग्रा. तुप
 • ५० ग्रा. मावा
 • १०-१५ काजू
 • तेजपान
 • २ चमचे क्रीम
 • लहान मोठी वेलची
 • ४ चमचे दालचिनी
 • १ तुकडा लवंग
 • मीठ
 • २ कांदे
 • आले लसुणाची पेस्ट
 • लाल व हिरवी मिरची
 • कोथिंबीर
 • धणे

कृतीः

शाही पनीर

शाही पनीर

कढईत तूप करून आले लसुणाची पेस्ट टाकुन भाजावे. यात कांदा हिरवी मिरची लाल होईपर्यंत भाजावे.

आता वाटलेले टोमॅटो, गरम मसाला, मीठ, लाल मिरची, धणे टाकून तूप सोडेपर्यंत भाजावे.

त्यात मावा, काजू व पनीर साईजमध्ये कापून टाकावे.