श्रावणी सोमवारचे व्रत

श्रावणी सोमवारचे व्रत

श्रावणी सोमवारचे व्रत

देवांचा देव महादेवाला प्रसन्न करण्यासाठी श्रावणी सोमवारचे व्रत असते या दिवशी शंकराला शिवमूठ दिली जाते.

पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसर्‍या सोमवारी तिळाची, तिसर्‍या सोमवारी मुगाची, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा असेल तर सातूची शिवमूठ वाहिली जाते.

आपल्या शेतात पिकलेलं धान्य देवाला अर्पण करण्याची वृत्ती इथं दिसून येते. शंकराच्या १२ ज्योतीर्लिंग असलेल्या ठिकाणी भाविक मोठया संख्येने गर्दी करतात.

One thought on “श्रावणी सोमवारचे व्रत

  1. Pingback: सासवड ची शिवालये | Shiva Temples of Saswad

Comments are closed.