श्रीरामकृष्ण प्रोडक्शन निर्मित पाऊसखुणा

श्रीरामकृष्ण प्रोडक्शन निर्मित पाऊसखुणा

“श्रीरामकृष्ण प्रोडक्शन” निर्मित “पाऊसखुणा” ह़ा कार्यक्रम येत्या शनिवार, दि. ९ जून रोजी भरत नाट्य मंदिर येथे रात्री ९ वा. सादर होणार आहे.

  • गीत व काव्य: वलय मुळगुंद
  • संगीत: केदार दिवेकर
  • गायक: रमा कुलकर्णी, अवधूत गांधी, प्रशांत नासेरी
  • सिंथ: अमृता दिवेकर
  • तबला: अपूर्व द्रविड
  • निवेदन: भूषण करंदीकर
  • संयोजन: D2R

तिकिट विक्री: खाउवाले पाटणकर (बाजीराव रोड आणि कर्वेनगर)
भरत नाट्य मंदिर (सकाळी ९ ते ११.३० आणि सायं. ५ ते ८)
तिकिट दर: रु. ८०/- आणि रु. ६०/-
तिकिटासाठी आणि फोन बुकिंगसाठी संपर्क: मयूर वैद्य: ९९२२२ ७००२०. वलय मुळगुंद: ९८५०० १९३३३.

सर्वांनी आवर्जून या आणि तुमच्या आयुष्यातील “पाऊसखुणा” अनुभवा.