श्री तुळशीबाग गणपती पुणे

श्री तुळशीबाग गणपती पुणे

श्री तुळशीबाग गणपती पुणे

श्री तुळशीबाग गणपती(तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ) हा मानाचा चौथा गणपती. या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली.

१९७५ पहिल्यांदा मध्ये फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचा मान या मंडळाला जातो.

तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या भागात हा गणपती बसतो.

१३ फुट उंचीची ही गणेशमुर्ती अतिशय आकर्षक आणि मनोवेधक आहे.

या गणपतीला ८० किलो वजनाचे चांदीची आभुषणे आहेत.

कलाकार डी.एस. खटावकर गेली अनेक वर्षे या गणपतीची सजावट करत आहेत.

या वर्षी या मंडळाने मयुरमाहालाचा देखावा साकारला आहे.
श्री तुळशीबाग गणपती पुणे फोटो

1 thought on “श्री तुळशीबाग गणपती पुणे

Comments are closed.