Tag Archives: अंबर रॉय

५ जून दिनविशेष

अ‍ॅडम स्मिथ

अ‍ॅडम स्मिथ

जागतिक दिवस

  • १९७२ : जागतिक पर्यावरण दिन.
  • संविधान दिन : डेन्मार्क.
  • मुक्ती दिन : सेशेल्स.

ठळक घटना

  • १९०७ : स्वामीनारायण पंथाची स्थापना.
  • १९५२ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही सन्मान पदवी दिली.
  • १९७५ : १९६७ पासून आठ वर्षे वाहतूकीसाठी बंद असलेला ‘सुवेझ कालवा’ पुन्हा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
  • १९८४ : अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीने मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.

जन्म

  • १७२३ : अ‍ॅडम स्मिथ, जगप्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ.
  • १८७९ : नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.
  • १९४५ : अंबर रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९५० : हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.

मृत्यु

  • १९१६ : लॉर्ड होरेशियो किचनर, ब्रिटीश फील्ड मार्शल, भारताचा व्हाईसरॉय.
  • १९७५ : मा. न. गोळवलकर गुरुजी (माधव सदाशिव गोळवलकर), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.
  • १९८७ : ग. ह. खरे, भारतीय इतिहासतज्ञ.