Tag Archives: अंबेजोगाई

मुकुंदराज

चौदाव्या शतकाचा पूर्वार्थ
मराठीचे ‘आदय ग्रंथकार’ म्हणून प्रसिद्ध होत. विवेकसिंधू (११८८) हा ग्रंथ त्यांनी रचिला. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी हे त्यांचे परात्परगुरु होते. हा मराठी भाषेतील आद्यकवी होता. शंकराचार्यांच्या वेदान्तावर निरुपणात्मक विवेचन याने विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे केलेले आहे. शा.श. १११० सालाच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील हा आद्यग्रंथ आहे. मुकुंदराजाने अंबेजोगाई या बीड जिल्ह्यातील गावी लिहिलेला आहे. याच्या जन्माविषयी निश्चित माहिती नाही.