Tag Archives: अनयमलाई

अनयमलाई टेकड्या

अनयमलाई टेकड्यांना ‘एलिफंट माउंटन्स (हत्ती पर्वत) असेही म्हणतात.

अनयमलाई टेकड्या :- ह्या टेकड्याची रांग म्हणजे तामीळनडूमधील पश्चिम घाटाचा भाग होय. परंतु या टेकड्या पूर्व व पश्चिम घाटांच्या समाईक सीमेवर आहेत आणि त्याचा विस्तार सामान्यतः आग्नेय-वायव्य असा आहे.