Tag Archives: अनारदाना

कोबीचे भजे

साहित्यः

 • १२ तुकडे कोबी
 • २०० ग्रा. बेसन
 • ४ कापलेली हिरवी मिरची
 • ३/४ चमचे लाल मिरची
 • १/२ चमचा गरम मसाला
 • १ चमचा अनारदाना
 • १ जुडी कापलेली कोथिंबीर
 • १ चुटकी खाण्याचा सोडा
 • १ चमचा साबुत धणे
 • १/२ चमचे साबुत काळी मिरची
 • १ तुकडा कापलेले आले
 • तळणासाठी तेल
 • चवीनुसार मीठ

कृतीः

कोबीचे भजे

कोबीचे भजे

बेसनास पाण्यात घट्ट भिजवावे, हिरवी मिरची, गरम मसाला, अनारदाना, कोथिंबीर, सोडा, साबुतधणे, काली मिरी, अदरक व मीठ चवीनुसार टाकावे व चांगल्या तर्‍हेने मिळवावे.

कोबीचे तुकडे टाकावे व तेलात टाकुन लालसर कुरकुरीत पकोडे तळल्यावर हाताने दाबून एकदा आणखी तळावे यामुळे पकोडे कुरकुरीत बनतील.

चिंचेच्या चटणी बरोबर चहा कॉफी च्या वेळी गरमा गरम खावे.