Tag Archives: अरब

कालिकत

कालिकत

कालिकत

इ.स.१४९८ मध्ये पहिल्यांदा वास्को-द-गामा भारतात कालिकत येथे पोचला.

कालिकत :-कालिकतचे नवे नाव कोझीकडे असे आहे.केरळातील मलबार किनाऱ्यावर हे शहर असून कॅलिकोची जन्मभूमी म्हणून या शहराची ओळख आहे. अरब व्यापाऱ्यांनी सातव्या शतकात येथे प्रथम वस्ती केली. पोर्तुगीजांनी इ.स. १५११ मध्ये तटबंदीचे ठाणे उभे केले परंतु ते इ.स. १५२५ मध्ये सोडून दिले.