Tag Archives: अर्शद अय्युब

२ ऑगस्ट दिनविशेष

जागतिक दिवस

  • वायु सेना दिन – रशिया.

ठळक घटना

  • १७९० : अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू.
  • १८६९ : जपानमधील वर्णसंस्थेचा शेवट.
  • १९१६ : पहिले महायुद्ध – इटलीची लिओनार्डो दा व्हिन्ची ही युद्धनौका बुडाली.
  • १९३४ : ऍडोल्फ हिटलर जर्मनीच्या फ्युररपदी.
  • १९४५ : दुसरे महायुद्ध – पॉट्ट्सडॅम संमेलनाची सांगता.
  • १९८० : इटलीतील बोलोन्या शहराच्या रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट. ८५ ठार, २०० जखमी.
  • १९८५ : डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार.
  • १९९० : इराकने कुवैतवर आक्रमण केले.
  • २००५ : एर फ्रांस फ्लाइट ३५८ हे एरबस ए.३०० प्रकारचे विमान कॅनडातील टोरोंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरुन घसरले. विमान नष्ट परंतु सर्व प्रवासी बचावले.

जन्म

  • १६९६ : महमूद पहिला, ओट्टोमन सम्राट.
  • १८६१ : प्रफुल्लचंद्र रे, बंगालमधील प्रसिध्द रसायनशास्त्रज्ञ तसेच थोर देशभक्त.
  • १८६८ : कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीसचा राजा.
  • १९२८ : माल्कम हिल्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३२ : पीटर ओटूल, आयरिश अभिनेता.
  • १९५८ : अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७६ : मोहम्मद झहीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यु

  • ६८६ : पोप जॉन पाचवा.
  • ११०० : विल्यम दुसरा, इंग्लंडचा राजा.
  • १५८९ : तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.
  • १६११ : केटो कियोमासा, जपानी सामुराई.
  • १९२३ : वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष.