Tag Archives: अहमदाबाद

अहमदाबाद

अहमदाबाद हे शहर ‘भारताचे मँचेस्टर’ या नावाने ओळखले जात असे.

अहमदाबाद :- हे शहर साबरमती नदीच्या काठी वसलेले आहे ते मुंबईच्या उत्तरेकडे आहे. हे शहर एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर सुरू झालेल्या सुती कापडाच्या उद्योगामुळे प्रसिद्ध आहे. नंतर इ.स. १९८० पासून कृत्रिम धागाच्या आव्हानामुळे बर्‍याचशा सूत गिरण्या बंद पडल्या आहेत.