Tag Archives: अहिल्यादेवी होळकर

१३ ऑगस्ट दिनविशेष

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १९४२ : न्युर्यॉकमध्ये बांबी या चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन. वॉल्ट डिस्नेच्या या अजरामर निर्मितीचा पहिला खेळ रेडियो सिटी म्युझिक हॉलमध्ये झाला.
  • १९४३ : रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी. डी. देशमुंखांची नियुक्ती.
  • १९४५ : दुसरे महायुध्द समाप्त.
  • १९९१ : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील एक उत्तूंग व्यक्तिमत्व प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
  • २००२ : के. के. बिर्ला या उद्योगपतीस कांचीपूरम येथे विद्यासेवारत्न सन्मान प्रदान केला गेला.
  • २००४ : नागपूरमध्ये संतापलेल्या स्त्रियांनी अक्कू यादव या गुंडाला न्यायालयाच्या आवारात घेरुन ठार मारले.

जन्म

मॄत्यु

  • १७९५ : अहिल्यादेवी होळकर.
  • १९१० : फ्लॉरेन्स नाईटिंगेल, जगातील आद्यपरिचारिका.
  • १९८८ : गजानन जहागीरदार, मराठीतील श्रेष्ठ अभिनेते.