Tag Archives: अ‍ॅपल सिरप

अ‍ॅपल सिरप

साहित्य :

  • सफरचंदे
  • साखर
  • लिंबू
  • पाणी
  • मीठ
  • बर्फ

कॄती :

सफरचंदे स्वच्छ धुऊन घ्यावीत व सालं काढून बारीक चिरून घ्यावीत. साखर, लिंबू रस व सफरचंद तुकडे मिक्सरमधून काढावेत. चवीप्रमाणे पाणी व मीठ घालावे. बर्फ घालून सरबत द्यावे.