- –
ठळक घटना
- १६९९ : शिख धर्मगुरू श्री.गुरू गोबिंद सिंघ यांनी खालसा पंथ ची स्थापना केली.
- १९२९ : इंग्लड ते भारत अशी विमानमार्गे साप्ताहिक टपालसेवा सुरु करण्यात आली.
जन्म
- १७४६ : फ्रांसिस गोया, स्पॅनिश चित्रकार.
- १८३२ : व्हिंसेंट व्हान गॉ, डच चित्रकार.
मृत्यू
- १६६५ : मुरारबाजी, पुरंदर किल्ल्याला वेढा घालणाऱ्या दिलेरखानाशी झुंज दिलेला
- १९७६ : रघुवीर शंकर मुळगावकर, विख्यात चित्रकार, रंगसम्राट.
- १९९३ : एस. एम. पंडित, भारतीय चित्रकार.
- २००२ : आनंद बक्षी, हिंदी चित्रपटगीतकार.