Tag Archives: आयुर्वेदिक औषधे

औषधी डाळींब

डाळींबाने बसका आवाज सुधारतो :

औषधी डाळींब

औषधी डाळींब

डाळींबात अनेक औषधी गुण आहेत. डाळींबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते.

अपचन दूर होते आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार बरा होतो.

काविळीवरही हे एक चांगले औषध आहे.

हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो.

डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते. फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो.