Tag Archives: आलु वडे

आलु वडे

साहित्यः

  • २५० ग्रा.बटाटे
  • २५० ग्रा. बेसन
  • २५० ग्रा. शेंगदाणे तेल किंवा तूप
  • मीठ चवीनुसार
  • लाल मिरची
  • सोफ
  • ओवा
  • चवीनुसार हिंग
  • कापलेली कोथिंबीर
  • हिरवी मिरची अंदाजे

कृतीः

आलु वडे

आलु वडे

बटाट्यास उकळून घ्यावे, सोलुन बारीक चुरावे. सर्व मसाले उतरवते वेळी थोडी सोफ व बारीक कपलेली कोथंबीर टाकावी.

बेसनास पातळ भिजवावे व त्यात मीठ, मिरची, ओवा, हिंग टाकावा.

बटाट्याच्या मसाल्यांचे गोलगोल लाडु बनवुन या पिठात बुडवून तळावे, गुलाबी झाल्यावर उतरून घ्यावे टोमॅटो सॉस बरोबर खावे.