Tag Archives: आलू बडी

आलू बडी

साहित्य:

 • ७५० ग्रॅम बटाटे
 • ४ ते ६ वडी
 • ३ टोमेटो
 • १ कांदा
 • कोथिंबीर
 • २ चमचे तूप
 • १ चमचा हळद
 • १ चमचा गरम मसाला
 • १ कप गरम पाणी
 • अर्धा कप ताक किंवा एक चमचा लिंबाचा रस
 • अर्धा चमचा तिखट
 • १ आले

कृती:

आलू बडी

आलू बडी

पातेल्यात तूप गरम करून कापलेला कांदा, आले, कोथिंबीर टाकून गुलाबी होई पर्यंत गरम करा. नंतर नंतर हळद, तिखट टाकून २ मिनिट भाजा, नंतर टोमेटो टाका आणि गरम करा. नंतर गरम पाणी टाकून उकडा. आता बटाटे व वड्या त्यात टाकून द्या. रस घट्टा झाल्यावर चुलीवरून उतरून घ्या. कोथिंबीर वरून शिंपडा.