Tag Archives: आलू

आलू मटार कटलेट

साहित्यः

  • ४-५ उकळलेले बटाटे
  • १ कप उकडलेली मटार
  • कापलेली कोथिंबीर
  • कापलेली हिरवी मिरची
  • १ चमचे मीठ
  • १/२ चमचा धणे
  • १/२ चमचे मिरची
  • १ चमचे अरारोट

कृतीः

आलू मटार कटलेट

आलू मटार कटलेट

पहिले उकडलेल्या बटाट्यास आणि उकडलेली मटार बरोबर मिळवावे.

सुके मसाले, हिरवी मिरची व कोथिंबीर टाकुन चांगल्या तर्‍हेने मिळवावे. आता गोल किंवा अंडाकार बनवुन कढईत तूप किंवा तेलात तळावे.

हिरवी मिरची किंवा टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम खावे.