Tag Archives: इस्लाम

२० एप्रिल दिनविशेष

दिनांक २० एप्रिल[April 20] चे जन्म,मृत्यू,ठळक घटना आणि दिनविशेष.

हिटलर

हिटलर

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १६५७ : न्यूयॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.
  • १९९२ : खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी जगातील सर्वात मोठी व भारतातील पहिली अ‍ॅंटेना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोडद येथे उभारली गेली.

जन्म

मृत्यू

  • १९६० : सुप्रसिध्द बासरीवादक पन्नालाल घोष.
  • १९६८ : सुप्रसिध्द भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य.