Tag Archives: उद्योग

इंडियन म्युझियम

‘इंडियन म्युझियम’ हे भारतातील सर्वात जुने संग्रहालय कलकत्ता शहरात आहे.

इंडियन म्युझियम

इंडियन म्युझियम

इंडियन म्युझियम:- हे संग्रहालय पौवार्त्य संस्कृतीचा संपूर्ण आरसा आहे. येथे इतिहासपूर्व काळापासून थेट मुस्लिम काळापर्यंतच्या वस्तू यामध्ये आहेत.

इ.स.१८७५ मध्ये बांधलेली सध्याची इमारत भूगर्भशास्त्र, प्राणीशास्त्र, उद्योग, पुरात्व, कला आणि वंशशास्त्र या सर्वांवर प्रकाश टाकते. भारतीय नाण्यांचा सर्वात मोठा संग्रह येथे आहे.