Tag Archives: उपवासाचे फ्रुटी रायते

उपवासाचे फ्रुटी रायते

साहित्य :

  • दोन वाटी घट्ट गोडसर दही
  • सहा चमचे साखर
  • स्वच्छ बारीक चिरलेल्य अननस फोडी एक वाटी
  • स्वच्छ घेतलेली द्राक्षे एक वाटी
  • जिरेपूड थोडीशी
  • मीठ

कृती :

रवीने दही घुसळून घ्या. त्यात साखर, जिरेपूड मीठ घालून पुन्हा घुसळून काढा. नंतर त्यात फळे घालून ढवळा. भांडे फ्रिजमध्ये ठेवून बंद झाल्यावर खा.