Tag Archives: उपोषण

१८ सप्टेंबर दिनविशेष

ठळक घटना

  • १९२४ : महात्मा गांधीजीनी हिंदु-मुस्लीम ऎक्यासाठी २१ दिवसाचे आमरण उपोषण केले.

जन्म

  • १७०९ : प्रसिध्द ब्रिटिश विद्वान डॉ. सॅम्युएल जॉन्सन यांचा जन्म.
  • १९०५ : हॉलिवूडची सम्राज्ञी समजली जाणारी श्रेष्ठ अभिनेत्री ग्रेटा गार्बो हिचा जन्मदिन.

मृत्यु

  • १९९२ : भारताचे माजी उपराष्ट्रपती हिदायतुल्ला यांचे निधन झाले.