Tag Archives: उस्ताद अल्लारखा खॉं

१९ जानेवारी दिनविशेष

ओशो रजनीश

ओशो रजनीश

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १९६८ : भारताच्या बाजूने कच्छचा निर्णय लागला.
  • १९६६ : इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी.
  • १९९६ : ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खॉं यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड. तसेच प्रसिद्ध मल्याळी लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.
  • २००७ : सरदार सरोवर धरणावरील साडेचौदाशे मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केला.

जन्म

मृत्यू