Tag Archives: उस

उसाचा मिल्क शेक

साहित्य :

  • १ कप उसाचा रस
  • १ कप दूध
  • बर्फ
  • १ चमचा आल्याचा रस
  • मिऱ्याची किंवा जिऱ्याची पावडर

कृती :

उसाचा रस, दूध, बर्फ व आल्याचा रस एकत्र करून मिक्सरमधून घुसळणे, आवडीप्रमाणे मिरे वा जिरेपूड घालावी.