Tag Archives: ऋत्विक घटक

६ फेब्रुवारी दिनविशेष

पंडित मोतीलाल नेहरु

पंडित मोतीलाल नेहरु

ठळक घटना

  • १९३२ : दादासाहेब फाळके यांचा ’अयोध्येचा राजा’ हा पहिला मराठी बोलप्ट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
  • २००१ : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्‍या ‘तंबाखू उत्पादने’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
  • २००१ : पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.
  • २००३ : संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले.

जन्म

मृत्यू

  • १९३९ : सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज.
  • १९३१ : पंडित मोतीलाल नेहरु.
  • १९७६ : ऋत्विक घटक, चित्रपट निर्माते.
  • २००१ : बॅ.विठ्ठलराव गाडगीळ, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री.