Tag Archives: कर्नाटक

२६ डिसेंबर दिनविशेष

बाबा आमटे

बाबा आमटे

जागतिक दिवस

  • ग्राहक दिन.

ठळक घटना

जन्म

  • १९१४ : कुष्ठरोग निर्मूलनाचे प्रख्यात कार्यकर्ते बाबा आमटे (मुरलीधर देवीदास आमटे)यांचा  जन्म हिंगणघाट येथील खेड्यात झाला.
  • १९२० : भारतीय पोलिसांसाठी झालेल्या परीक्षेत १९४२ साली पहिले स्थान अटकावलेल्या अश्विनकुमार यांचा जन्म.
  • १९३५ : डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी).
  • १९१७ : प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक.

मृत्यू