Tag Archives: किचन

किचन उपयोगी युक्त्या

किचन उपयोगी

किचन उपयोगी

  • लाटणे फ्रिजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही.
  • मासे खाताना काटा घश्यात अडकल्यास एक-दोन केळी खावीत.
  • काजू व इतर ड्रायफुट मध्ये किड लागू नये म्हणून डब्यात दोन-तीन लंवग टाका.