Tag Archives: किरण

९ सप्टेंबर दिनविशेष

लिओ टॉल्स्टॉय

लिओ टॉल्स्टॉय

लिओ टॉल्स्टॉय (सप्टेंबर ९, १८२८ – नोव्हेंबर २०, १९१०) हे रशियन लेखक, कादंबरीकार, नाटककार, तत्त्वज्ञ, शांततावादी ख्रिश्चन अराजकवादी आणि शिक्षणसुधारक होते. रशियन इतिहासातील तल्स्तोय उमराव घराण्यातील व्यक्तींमध्ये ते सर्वात प्रभावशाली असावे.

दर्जेदार कादंबरीलेखनामुळे, विशेषकरून वॉर अँड पीस आणि आना कारेनिना या दोन अप्रतिम साहित्यकृतींमुळे तल्स्तोय महान साहित्यिक मानले जातात.

या दोन्ही कादंबऱ्या आजतागायत सर्वोत्तम व वास्तववादी ललित साहित्याचा उच्च बिंदू मानल्या जातात. तल्स्तोय हे त्यांच्या गुंतागुंतीच्या व विरोधाभासी सभावासाठीही तितकेच परिचित आहे.

९७० नंतर त्यांची मते आदर्शवादी व निराकारी बनली आणि ते समाज प्रवर्तक गणले जाऊ लागले.

त्यांची किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू या लिखाणातून मांडलेल्या अहिंसक लढ्याबद्दलच्या संकल्पनेचा २०व्या शतकातील मोहनदास गांधी व मार्टीन लुथर किंग या थोर व्यक्तींवर प्रचंड प्रभाव पडला.
ठळक घटना

जन्म

मृत्यु

  • १९४२ : क्रांतीवीर हुतात्मा शिरीषकुमार याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केले.