Tag Archives: किशोर कदम

कॉफी आणि तू

कॉफी आणि तू
मराठी रोमॅंटिक गीतांचा अल्बम “कॉफी आणि तू”

स्थळः
दादर माटुंगा कल्चरल सेंटर,
वा.वा. गोखले सभागृह, पहिला मजला,
यशवंत नाट्यमंदिरा शेजारी, जे. के. सावंत मार्ग,
माहीम(प.), मुंबई – ४०० ०१६

दिनांकः शनिवार ७ जूलै, २०१२
वेळः सायंकाळी ५ वा. ३० मि.

साधारण दीड तास कालावधीच्या या सोहळ्यासाठी आपली उपस्थीती प्रार्थनीय आहे.

०१. कॉफी आणि तू – मराठी रोमॅंटिक गीते
गीतकार आणि संगीतकार – महेश घाटपांडे
गायक – जयदीप बगवाडकर, अनुष्का चड्ढा, सुहास सावंत, अनघा ढोमसे, डॉ, नेहा राजपाल

०२. मौसम आशिकाना – पावसाची मनाला भिडणारी गाणी
गीतकार – महेश घाटपांडे आणि स्मिता आपटे
संगीतकार – महेश घाटपांडे
गायक – जयदीप बगवाडकर, अनुष्का चड्ढा, सायली सोमण, सीमा भिडे, निषाद वैद्य

०३. महफिल – मराठी कवितांचा भावपूर्ण वाचनाविष्कार
काव्यवाचन – महेश घाटपांडे
निवेदन – स्मिता आपटे

०४. कन्फेशन – मराठी कथांचे टॉकी बूक
कथालेखन आणि सादरीकरण – स्मिता आपटे

प्रमुख पाहूणे

  • संगीतकार, सिनेदिग्दर्शकः अवधूत गुप्ते
  • नाट्यलेखकः अभिराम भडकमकर
  • अभिनेता, दिग्दर्शकः राजन ताम्हाणे
  • महाराष्ट्र सांस्कृतिक कला मंच, दुबईचे अध्यक्षः मनोज पाटील
  • सिनेनाट्य अभिनेत्रीः निशिगंधा वाड
  • गीतकार, अभिनेताः किशोर कदम उर्फ सौमित्र

सूत्रसंचालकः आशिष पाथरे आणि आल्हाद महाबळ