Tag Archives: कुंडलं

सोन्याची कुंडलं

कशासाठी कोण किती मांडलं
मोजमाप नाही कुणी सांडलं
बाळगण्यासाठी सोन्याची कुंडलं
पदासाठी उधळावी लागतात नोटांची बंडलं!