Tag Archives: कुंपण

सरडे बदलतात आपला रंग

चौकाचौकात मोक्यावर
समाजसेवेचे पोष्टर जंग
कुंपण पार करताच
सरडे बदलतात आपला रंग!