Tag Archives: कुंभकोणम

१७ जुलै दिनविशेष

अ‍ॅडम स्मिथ

अ‍ॅडम स्मिथ

जागतिक दिवस

 • बाथ क्रांती दिन : इराक.
 • लुइस मुनोझ रिव्हेरा जन्मदिन : पोर्तो रिको.
 • संविधान दिन : दक्षिण कोरिया.

ठळक घटना

 • १८५७ : कोकण किनार्‍यावरील प्रवाशांचे ने-आण करणार्‍या ‘रामदास’ या प्रचंड बोटीला जलसमाधी मिळून अनेकजण मृत्यूमुखी.
 • १८०२ : मराठी भाषेतील पहिला छापील मजकूर. मोडी लिपीत. देवी रोगावरील लस टोचून घेण्याविषयीची जाहिरात.
 • १९७६ : २१ वे शतक ऑलिम्पिंक मॉंट्रियल कॅनडामध्ये सुरु झाले.
 • २००४ : भारतातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार.

जन्म

 • १४८७ : इस्माईल पहिला, पर्शियाचा शहा.
 • १८३१ : शियानफेंग, चीनी सम्राट.
 • १९१८ : कार्लोस मनुएल अराना ओसोरिया, ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२० : हुआन अँतोनियो समारांच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा अध्यक्ष.
 • १९४१ : बॉब टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९४९ : स्नायडर रिनी, सोलोमन द्वीपांचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५२ : डेव्हिड हॅसेलहॉफ, अमेरिकन अभिनेता.
 • १९५४ : आंगेला मेर्केल, जर्मनीची चान्सेलर.
 • १९६३ : लेत्सी तिसरा, लेसोथोचा राजा.

मृत्यु

 • ९२४ : मोठा एडवर्ड, इंग्लंडचा राजा.
 • १०८६ : कॅन्युट चौथा, डेन्मार्कचा राजा.
 • १७९० : अ‍ॅडम स्मिथ, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक.
 • १९१८ : निकोलस दुसरा, रशियाचा झार (कुटुंबासह).
 • २००५ : सर एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • २०१२ : मृणाल गोरे, सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या